नमस्कार मित्रांनो 🙏
आपल्या हक्काच्या ब्लोग वर तुमचा स्वागत आहे 🤩⚠️
•─────────────────────────•
तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वाढदिवस व्हिडिओ एडिटिंग करणार आहे ते पण मोबाईल मध्ये
•─────────────────────────•
वाढदिवस व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी लागणारी सामग्री :- 👇⚠️
१ ) काईन मास्टर App
2) एडिटिंग साठी लागणारे मटेरियल ( ब्रश PNG, बॅगराउंड, टेक्ट Animation तसेच इतर सर्व मटेरियल
३ ) व्हिडिओ ला इफेक्ट मारण्यासाठी ( Cut Ying APP )
•─────────────────────────•
तर व्हिडिओ बनवण्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो
महत्त्वाची सुचना :- व्हिडिओ मध्ये वापरलेलं सर्व मटेरियल तुम्हाला खाली भेटुन जाईन तेथुन तुम्ही डाऊनलोड करू शकता ( मटेरियल फाईलला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओ मध्ये आहे
•─────────────────────────•
STEP 1 :- KINEMASTER APP
पहिले काईन मास्टर APP ओपन करूण घ्या. ओपन केल्यानंतर बॅगराउंड सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर बॅगराउंड वर फोटो टाकुन घ्या.टाकुन घेतल्यानंतर ब्रश PNG तसेच इतर फोन्ट वर इफेक्ट एड करूण घ्या काईन मास्टर मधील सर्व प्रोसेस झाली आहे मित्रांनो
•─────────────────────────•
STEP 2 :- Cut Ying App
कट यिंग एप ओपन केल्यानंतर आपण काईन मास्टर मध्ये सेव केलेला व्हिडिओ सिलेक्ट करूण घ्या. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये जिथे जिथे इफेक्ट मारायचे आहे तिथे फक्त क्लिक करूण व्हिडिओ SPLIT करा. SPLIT केल्यानंतरन व्हिडिओ ला इफेक्ट मारूण सेेेव करूण घेेेेण
•─────────────────────────•
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा ⚠️👇
Kinemaster Video Editing In Marathi
•─────────────────────────•
तर मित्रांनो काईन मास्टर मध्ये बॅगराउंड एड करण्यापासुन ते इफेक्ट मारण्यापर्यंत सगळी माहिती सांगितली आहे 😍
👁️ अश्याच प्रकारचे विडिओ आपल्या YouTube Channel वर पहायला मिळतील. वर विडिओ सोबत विडिओ मध्ये वापरले जाणारे संपूर्ण मटेरियल देखील डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
•─────────────────────────•
•─────────────────────────•
📌📂 मटेरियल डाऊनलोड करण्यासाठी खालील Download च्या फोटोवर क्लिक करून आपण मटेरियल डाऊनलोड करू शकता.
•─────────────────────────•
⬆️ Click Here Download Button To Download Material ⬆️•─────────────────────────•
मित्रांनो विडिओ मधील मटेरियलच्या Zip File ला Password 🔓🔑 देण्यात आलेला आहे, तो Password तुम्हाला विडिओ मध्ये मिळून जाईल.
•─────────────────────────•
मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा.
•─────────────────────────•
Comments
Post a Comment