छत्रपती संभाजी महाराज जयंती बॅनर एडिटिंग
•─────────────────────────•
बॅनर एडिटिंग साठी लागणारे सामग्री
१ ) PICSART APP
२ ) बॅनर मटेरियल ( बॅगराउंड,ब्रश PNG, संभाजी महाराज यांचा फोटो इत्यादी
•─────────────────────────•
सुचना :- आजचा बॅनर बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागणारे Application ( PicsArt ) हे आपल्या मोबाईल मध्ये इंंस्टाल करावे लागेल. मित्रांनो तुम्ही हे APP इंस्टाल केल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला थोडक्यात सांगतो
•─────────────────────────•
STEP 1 :- PICSART
मित्रांनो पहिले PICSART APP ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला बॅगराउंड सिलेक्ट करून घेयचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅगराउंड वर छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो ( PNG ) Add करून घ्यायची आहे. Add केल्यानंतर बरोबर बॅगराउंड वर Adjust करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे संभाजी महाराज यांचा नाव Add करून घ्यायचा. त्यांनंतर तुम्हाला आपलं जे लोगो आहे तो लोगो Add करून घ्यायचा आहे .
•─────────────────────────•
मित्रांनो तुम्हाला पुर्ण सविस्तर शिकायचा असेल तर तुम्ही वरील व्हिडिओ वर Click करून व्हिडिओ बघु शकता.
•─────────────────────────•
तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघुन शिकायचा असेल तर आपल्या चेनलला नक्की सबस्क्राईब करा.
•─────────────────────────•
बॅनर एडिटिंग साठी लागणारे सर्व मटेरियल तुम्हाला खाली भेटुन जाईन खाली डाऊनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता
⬆️ Click Here Download Button To Download Material⬆️
•─────────────────────────•
मित्रांनो तुम्ही जर अजुन आपलं टेलीग्राम ग्रुप जाॅईन नसेल केलं तर नक्की जाॅईन करा. टेलीग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला खाली भेटुन जाईन
Comments
Post a Comment