200+ Shree Lipi Fonts Download Link In Free
नमस्कार मित्रांनो 🙏
तर माझं नाव आहे प्रतिक तुम्ही पाहात आहे आपलं युटुब चेनल ज्याच नाव आहे प्रतिक चे टेच
तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला 200+ श्रीलीपी फोन्ट दिले आहे
•_____________________________________•
महत्त्वाची सूचना :- फोन्ट झिप फाईलला पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओ मध्ये भेटुन जाईल
फोन्ट कसे डाउनलोड करायचे 👇
•_____________________________________•
Step 1:
मी तुम्हाला एक लिंक डिसक्रीपशन मध्ये दिले आहे त्या लिंकवर क्लिक करूण तुम्ही फोन्ट डाउनलोड करू शकता
⬆️ Click Here Download Button To Download Material ⬆️
•_____________________________________•
Step 2:-
फाईल डाऊनलोड केल्यानंतर मी तुम्हाला एक एप्लिकेशन्स ची लिंक पण डिसक्रिपशन मध्ये दिली आहे ( RAR APP ) ते एक डाऊनलोड करुन घ्या
Step 3:-
( RAR APP ) ओपन करूण घ्या आणि तुम्ही जी फाईल डाऊनलोड केली आहे ती सिलेक्ट करूण पासवर्ड टाकुन अनलाॅक करा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओ मध्ये सापडुन जाईल
•_____________________________________•
तर आता आपली पुढची प्रोसेस येते ( PIXLLAB APP ) या एप्लिकेशन्स मध्ये या एप्लिकेशन्स ची लिंक पण डिसक्रिपशन
मध्ये दिली आहे
( PIXLLAB APP )
Step :- 4
पिक्सललॅब एप्लिकेशन्स डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पिक्सललॅब एप्लिकेशन्स ओपन करून घ्यायचे आहे त्यांनंतर तुम्हाला फोन्ट या ओपशन वर जाऊन फोन्ट एड करायचे आहे तर मित्रांनो त्या फोन्ट्स चा युनिकोड कसा काढायचा याचा वर पण आपण लवकरच व्हिडिओ करणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चेनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद....
•_____________________________________•
मित्रांनो सगळ्या step सांगितल्या आहेत फोन्ट डाउनलोड करण्यापासुन ते पिक्सललॅब मध्ये अॅड करण्यापर्यंत.
मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनेल नक्की Subscribe करा. आपण आपल्या यूट्यूब वरती अगदी मराठी मधून सर्व व्हिडिओ editing शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी free मध्ये शिकता येईल. त्यामुळे आपल्या मराठी एडिटिंग चॅनेल Pratik Che tech ला नक्की सबस्क्राईब करा
मित्रांनो आपल्याला Instagram वरती नक्की follow करा. |
Comments
Post a Comment