महाराणा प्रताप जयंती बॅनर एडिटिंग 

  •─────────────────────────•


नमस्कार मित्रांनो माझ नाव प्रतिक तुमच्या सगळ्यांचे मनापासुन स्वागत करतो आपल्या आजच्या कडक ब्लोग पोस्ट मध्ये. मित्रांनो आज आपण ( महाराणा प्रताप ) यांचा जयंती निमित्त कडक अशी बॅनर एडिटिंग केली. तर हा बॅनर कसा बनवायचा हे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे त्यामुळे आजचा ब्लोग पुर्ण वाचा मित्रानो.

  •─────────────────────────•

बॅनर एडिटिंग साठी लागणारे सामग्री


१ ) PICSART APP 


२ ) बॅनर मटेरियल ( बॅगराउंड,ब्रश PNG, संभाजी महाराज यांचा फोटो इत्यादी

  •─────────────────────────•

सुचना :- आजचा बॅनर बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागणारे  Application ( PicsArt  ) हे आपल्या मोबाईल मध्ये इंंस्टाल करावे लागेल. मित्रांनो तुम्ही हे APP इंस्टाल केल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला थोडक्यात सांगतो

  •─────────────────────────•

STEP 1 :- PICSART

मित्रांनो पहिले PICSART APP ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला बॅगराउंड सिलेक्ट करून घेयचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅगराउंड वर महाराणा प्रताप यांचा फोटो ( PNG ) Add  करून घ्यायची आहे. Add केल्यानंतर बरोबर बॅगराउंड वर Adjust करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे महाराणा प्रताप यांचा नाव Add करून घ्यायचा. त्यांनंतर तुम्हाला आपलं जे लोगो आहे तो लोगो Add करून घ्यायचा आहे . 

  •─────────────────────────•



मित्रांनो तुम्हाला पुर्ण सविस्तर शिकायचा असेल तर तुम्ही वरील व्हिडिओ वर Click करून व्हिडिओ बघु शकता.

 •─────────────────────────•



⬆️ Click Here Download Button To Download Material⬆️

 •─────────────────────────•

मित्रांनो तुम्ही जर अजुन आपलं टेलीग्राम ग्रुप जाॅईन नसेल केलं तर नक्की जाॅईन करा. टेलीग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला खाली भेटुन जाईन




Comments

Popular posts from this blog

Banner Material PNG Free Download 300+ PNG Download